योजना / सुविधा / अभियान
- मुख्यपृष्ठ
- योजना / सुविधा / अभियान
योजनांची नाव | Link |
योजना १ | http://krishi.maharashtra.gov.in/1001/Home |
चाचणी वर्णन
चाचणी वर्णन
अ.क्र. |
योजना |
सविस्तर माहिती |
1. |
योजनेचे नाव |
दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके |
2. |
योजनेचा प्रकार |
राज्यशासन |
3. |
योजनेचा उद्देश |
राज्यातील विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातून इ. 10 वी व 12 वी उत्तीर्ण होणा-या प्रथम तीन क्रमांकाच्या प्रत्येकी तीन दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक देण्यात येते. |
4. |
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे. |
अंध, मुकबधीर, स्पास्टीक / अस्थिव्यंग. |
5. |
योजनेच्या प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे |
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
|
6. |
दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप |
विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातून इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण होणा-या प्रथम तीन क्रमांकाच्या प्रत्येकी तीन दिव्यांग विद्यार्थ्यांना रु. 1000/- रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येतो. |
7. |
अर्ज करण्याची पध्दत |
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे. |
8. |
योजनेची वर्गवारी |
शैक्षणिक |
9. |
संपर्क कार्यालयाचे नाव |
संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण विभाग यांचे कार्यालय. |
अ.क्र. |
योजना |
सविस्तर माहिती |
1. |
योजनेचे नाव |
दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य |
2. |
योजनेचा प्रकार |
राज्यशासन |
3. |
योजनेचा उद्देश |
व्यावसायिक प्रशिक्षण पुर्ण केलेल्या दिव्यांगांना त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी वित्तीय सहाय्य |
4. |
योजनेचा निधी |
महाराष्ट्र शासन |
5. |
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे. |
अंध, अल्पदृष्टी, कर्णबधीर, अस्थिव्यंग. |
6. |
पात्रतेचे निकष |
1.दिव्यांग लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 2.सरकार मान्य संस्थेकडुन व्यवसाय प्रशिक्षण पास होणे आवश्यक आहे. |
7. |
अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे |
|
8. |
दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप |
दिव्यांग व्यक्तींना उद्योगांसाठी रु. 1000/- साधन सामुग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते.साधन सामग्रीमध्ये शिवणयंत्र,कच्चा माल,खडु तयार करणे,मेणबत्त्याबनविणे,केनिंग,आर्मेचर वायडिंग,घडयाळ दुरुस्ती इत्यादी उदयोगासाठी मदत देण्यात येते. |
9. |
अर्ज करण्याची पध्दत |
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे. |
10. |
योजनेची वर्गवारी |
दिव्यांगांना रोजगार निर्मिती |
11. |
संपर्क कार्यालयाचे नाव |
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर / उपनगर |