6 पैकी 1 - 6 निकाल दर्शवित आहे
आदेश क्रमांक आदेश दिनांक आदेश विषय मराठी कृती
202012091555511320 10-12-2020 पंचायत राज संस्थांनी त्यांच्या विभागस्तर, तालुकास्तरावर व ग्रामस्तरावर दिव्यांगांसाठी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करणेबाबत.
201805101631462625 10-05-2018 केंद्र शासनाच्या नि:समर्थ (दिव्यांग) व्यक्ती हक्क अधिनियम 2016 (The Rights of Persons with Disabilities Act, 2016) मधील तरतुदीच्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायती / नगरपरिषदांच्या क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी 5 % निधी राखीव
201806251213576220 25-06-2018 पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्व उत्पन्नातून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सुचना.
201902211306460622 20-02-2019 दिव्यांग व्यक्तींसाठीचे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण 2018 ची अंमलबजावणी करण्याबाबत.
201905281442284907 29-05-2019 दिव्यांग अधिनियम 2016 अनुसार शासन सेवेतील पदांवर शारीरिकदृष्टया दिव्यांग व्यक्तींसाठी 4 टक्के आरक्षण विहीत करणे व आरक्षण अंमलबजावणीची कार्यपध्दती.
201803281703293712 03-03-2018 दिव्यांग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक व समाजातील दुर्लक्षित घटक यांच्यासाठी 11 ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याबाबत.