3 पैकी 1 - 3 निकाल दर्शवित आहे
अ.क्र. सूचना / सेवा दिनांक आणि वेळ कृती
1 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या कलम -३ मधील तरतूदींच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत असलेल्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत सेवा उपलब्ध करुन देणेबाबत. 25-05-2021 04:05 PM
2 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या कलम-3 मधील तरतूदींच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देण्यात येणा-या सेवा अधिसूचित करण्यास मान्यता देण्याबाबत. 25-05-2021 04:09 PM
3 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015 च्या कलम-3 मधील तरतूदींच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्यास मान्यता देण्याबाबत. 25-05-2021 04:11 PM