Disability logo

दिव्यांग कल्याण आयुक्तालय

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र शासन

  • लॉगिन
  • मुख्य विषयाकडे जा
  • स्क्रीन वरील माहिती वाचा
  • अ-
  • अ
  • अ+
  • मुख्यपृष्ठ
  • आमच्या विषयी माहिती
    • आमच्या विषयी
    • आयुक्तालयाची रचना
    • मनुष्यबळ
    • दिव्यांग व्यक्तींची लोकसंख्या
    • नागरिकांची सनद
    • विभाग व संबंधीत क्षेत्रीय कार्यालये
  • कायदा / नियम / धोरण
    • केंद्र/राज्य शासनाचे कायदे
    • सूचना / परिपत्रक
    • धोरण
      • राज्य धोरण
      • राष्ट्रीय धोरण
      • आंतराष्ट्रीय धोरण
    • केंद्र/राज्य शासनाचे नियम
      • केंद्र शासनाचे नियम
      • राज्य शासनाचे नियम
  • योजना / सुविधा / अभियान
    • राज्य शासनाच्या योजना
    • केंद्र शासनाच्या केंद्र पुरस्कृत योजना
  • संस्था
    • जिल्हा पुनर्वसन केंद्र,विरार ता.वसई ,जि. ठाणे
    • शासकीय संस्था
      • कर्णबधीर
      • अंध
      • अस्थिव्यंग
      • बौद्धिक अक्षम
      • बहू विकलांग
    • स्वयंसेवी संस्था
      • अनुदानित
        • कर्णबधीर
        • अंध
        • अस्थिव्यंग
        • बौद्धिक अक्षम
        • बहू विकलांग
      • विनाअनुदानित / कायम विना अनुदानित
        • कर्णबधीर
        • अंध
        • अस्थिव्यंग
        • बौद्धिक अक्षम
        • बहू विकलांग
    • मतिमंद बालगृहे
      • अनुदानित
      • विनाअनुदानित / कायम विना अनुदानित
    • जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र
    • संयुक्त प्रादेशिक केंद्र
    • दिव्यांग व्यंक्ती करिताच्या राष्ट्रीय संस्था
    • दिव्यांग व्यंक्तीचे पुनवर्सन विषयक संस्था
    • महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
    • काळ्या यादीतील संस्था
  • माहिती अधिकार
    • माहिती अधिकार कायदा/नियम
    • माहिती अधिकार संबंधित महत्वाच्या व्यक्ती
    • स्वयं प्रेरणेने प्रकाशित माहिती
  • प्रकाशने
    • वार्षिक अहवाल
    • फॉर्म डाउनलोड
    • ई-बुक
  • तक्रार निवारण मंच
    • तक्रार नोंदवा
      • नवीन वापरकर्ता म्हणून तक्रार नोंदवा
      • चालू स्थिती पहा
    • तक्रार
      • चालू प्रकरणे
      • बंद प्रकरणे
    • विविध संकीर्ण प्रकरणे
    • सुनावणी बोर्ड
    • स्वाधिकारे प्रकरणे
    • सारांश
  • आरटीएस
    • कायदे / नियम
    • सूचना / सेवा
  • निविदा/जाहिरात
  • सर्वेक्षण
  • कोविड-19
    • कोविड-19 परिपत्रक
    • मोबाइल नंबर
  • आमच्याशी संपर्क साधा

अस्वीकरण

  1.  सर्वेक्षण नमुना ज्या दिव्यांग व्यक्ती स्वतःची माहिती नोंदविण्यास इच्छुक आहेत त्यांना त्याची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविणे सुलभ व्हावे याकरिता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
  2.  सदर नमुन्यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी भरलेल्या माहितीच्या अचूकतेची पडताळणी आयुक्तालयामार्फत करण्यात येणार नसून माहितीच्या सत्य सत्यतेची सर्वस्वी जबाबदारी माहिती भरणाऱ्या व्यक्तीवर राहील.
  3.  सदर नमुन्यात दिव्यांग व्यक्तींनी भरलेल्या माहितीच्या आधारे घेतलेले कोणतेही लाभ सोयीसुविधा अथवा सवलती त्यांना देय होणार नाहीत. याकरिता त्यांना स्वतंत्रपणे अर्ज किंवा आवेदन सादर करावे लागेल व त्याची विहित पद्धतीने पडताळणी करून संबंधित स्तरावरील कार्यालयाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
  4.  प्रस्तुत सर्वेक्षणाचा उद्देश राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या माहितीचे संकलन करून त्याआधारे दिव्यांग कल्याण उपक्रमांची एकंदरीत दिशा ठरविणे इतकाच मर्यादित आहे.
पुढे जा

मंजूर पोस्ट

  • मुख्यपृष्ठ
  • मंजूर पोस्ट

आयुक्तालय स्तर

क्र पदनाम मंजूर पदे
1 आयुक्त (भाप्रसे) 1
2 उप आयुक्त 1
3 सहाय्यक आयुक्त 1
4 निरीक्षक (राजपत्रित) 5
5 लेखाधिकारी (गट ब) 1
6 उच्चश्रेणी लघुलेखक 1
7 विधी अधिकारी (कंत्राटी) 4
8 सहाय्यक लेखाधिकारी 2
9 कार्यालय अधिक्षक 2
10 वैदयकीय सामाजिक कार्यकर्ता 2
11 लघुलेखक (निम्न श्रेणी ) 1
12 सहाय्यक सल्लागार 2
13 प्रमुख लिपीक 2
14 वरिष्ठ लिपीक 3
15 कनिष्ठ लिपीक 8
16 वाहनचालक 2
17 शिपाई 4
एकूण :- 42

जिल्हास्तर

दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिनस्त जिल्हा स्तरावर मुंबई शहर व उपनगर जिल्हयासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण तसेच इतर जिल्हयासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या नियंत्रणाखाली विविध योजना राबविणेसाठी तसेच कार्यरत दिव्यांगांच्या 21 शासकीय संस्थासाठी पुढीलप्रमाणे अधिकारी / कर्मचारी आकृतीबंध मंजूर आहे.

क्र पदनाम मंजूर पदे
1 अधिक्षक (राजपत्रित) 6
2 अधिक्षक (अराजपत्रित) 14
3 वैदयकीय सामाजिक कार्यकर्ता 29
4 सहाय्यक सल्लागार 29
5 विशेष शिक्षक 54
6 कला शिक्षक 16
7 निदेशक 16
8 निदेशक (कॉम्पुटर ऑपरेटर अँड
प्रोग्रॅम अससिस्टन्ट) / मॅकनिकाल इन
कनझुमर इलेक्ट्रॉनिक
3
9 व्यवसाय उपचार तज्ञ 5
10 भौतिक उपचार तज्ञ 7
11 वरिष्ठ लिपीक 13
12 कनिष्ठ लिपीक 19
13 परिचारिका 6
14 वाहनचालक 5
15 शिपाई 11
16 सफाईगार 13
17 वरिष्ठ काळजीवाहक 36
18 कनिष्ठ काळजीवाहक 33
19 स्वयंपाकी 23
20 मदतनिस 33
21 पहारेकरी 8
22 मानद वैदयकीय अधिकारी 18
23 मानद मानस शास्त्रज्ञ 5
24 माळी 2
25 अर्धवेळ शिक्षक 1
26 संगीत शिक्षक (अंशकालीन) 1
27 सफाईगार(अंशकालीन) 1
28 कवायत निदेशक 1
एकूण :- 408

दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिनस्त दिव्यांगांच्या पुनर्वसानासाठी विरार,जि.पालघर येथे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यरत असून त्यासाठी पुढीलप्रमाणे अधिकारी/कर्मचारी आकृतीबंध मंजूर आहे.

क्र पदनाम मंजूर पदे
1 जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी 1
2 समाज सेवक - नि -व्यवसाय मार्गदर्शक - नि-मानसशास्त्रज्ञ 1
3 व्यवसाय उपचार तज्ञ 1
4 भौतिक उपचार तज्ञ 1
5 लेखापाल 1
6 कृत्रिम अवयव अभियंता (वरिष्ठ) 1
7 श्रवण व वाचा उपचार तज्ञ 1
8 सहाय्यक 2
9 प्राथमिक आरोग्य अधिकारी 1
10 कृत्रिम अवयव अभियंता (कनिष्ठ) 1
11 मोबाईल इन्स्ट्रक्टर/ विशेष अंध शिक्षक 1
12 शु मेकर नि लेदर वर्कर 1
13 लघुलेखक (निम्न श्रेणी ) 1
14 लिपीक/टंकलेखक/भांडारपाल 1
15 बहुउददेशिय पुनर्वसन सहाय्यक 3
16 बहु.पुनर्वसन उपचारक 2
17 बहु.पुनर्वसन तंत्रज्ञ 2
18 कानसाचा तंत्रज्ञ 1
19 वाहनचालक-नि-सहाय्यक 2
20 संदेशवाहक/सफाईगार/चौकीदार 3
एकूण :- 28
महत्वाच्या लिंक्स

योजना / सुविधा / अभियान

अभिप्राय

निविदा/जाहिरात

परिपत्रक

सूचना

सुनावणी बोर्ड

  • पुणे कार्यालय पत्ता: ३ चर्च रोड, समाज कल्याण आयुक्तालय आवार, पुणे-411001
  • ई-मेल commissioner.disability[at]maharashtra[dot]gov[dot]in
  • आम्हाला कॉल करा: 020-26122061, 26136845
  • अटी व शर्ती
  • अस्वीकरण
  • कॉपीराइट धोरण
  • गोपनीयता धोरण
  • सुगम्यता विषयक निवेदन
  • हायपरलिंकिंग धोरण
  • मदत
  • साइट मॅप
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न
  • रोजगार संधि
शेवटची माहिती अद्ययावत केल्याचा दिनांक : 27-Jun-2022
भेट देणाऱ्यांची संख्या : Visitor Counter

ही वेबसाइट दिव्यांग कल्याण विभागाची आहे

या वेबसाइट संबंधित कोणत्याही क्वेरीसाठी, कृपया "वेब माहिती व्यवस्थापक" शी संपर्क साधा.

© 2022 सर्व हक्क राखीव | महाआयटी ने विकसित केले